डीथ्री

VIDEO...डी३च्या दोस्तांना आलेय पत्र

सध्या झी मराठीवर दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका चांगलीच गाजतेय. विशेषत: तरुण वर्गाला या मालिकेने चांगलीच भुरळ पाडलीये. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेची टीम चला हवा येउ द्याच्या मंचावर पोहोचली आणि मग चला हवा येऊ द्या सेटवर विनोदांची बरसात झाली. डीथ्रीच्या दोस्तांना लिहिलेय कुणीतरही पत्र...पाहा कुणी लिहिलयं हे पत्र...व्हिडीओ पाहा...

Dec 19, 2015, 02:09 PM IST

दिल, दोस्तीमध्ये होणार नव्या पाहुण्याचे आगमन

झी मराठी वाहिनीवरील 'दिल, दोस्ती, दुनियादारी' या मालिकेला प्रेक्षकांची चांगली प्रसिद्धी मिळत आहे. दोस्तांच्या जीवनावर आधारलेली ही मालिका तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करते. ही मालिका तरुणांच्या जवळ जाणारी असल्याने अल्पावधीत या मालिकेने मोठा प्रेक्षकवर्ग गोळा केलाय. मालिकेतील कैवल्य, रेश्मा, मीनल, अॅना, सुजय आणि आशू यांची जबरदस्त केमिस्ट्रीमुळे या मालिकेने तरुणांसोबतच आबाललवृद्धांना भुरळ घातलीये. 

Dec 4, 2015, 01:56 PM IST