डॉक्टरांना निवडणुक ड्युटी

Big News! राज्यात पहिल्यांदाच डॉक्टरांना निवडणुकीच्या कामाला जुंपणार

आता डॉक्टारांना देखील निवडणुक ड्युटी करावी लागणार आहे. मुंबईतील  सुमारे 500 डॉक्टरांना लागली इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. 

Mar 27, 2024, 05:47 PM IST