डॉन ब्रॅडमन

एकही टेस्ट न खेळता हनुमा विहारी ब्रॅडमनच्या रेकॉर्डच्या यादीत

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या टेस्ट मॅचसाठी पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारीची निवड झाली आहे.

Aug 25, 2018, 06:54 PM IST

कॅप्टन कोहली होणार आणखी 'विराट', मोडणार ब्रॅडमनचं हे रेकॉर्ड

भारताचा कॅप्टन विराट कोहलीची तुलना नेहमीच जगभरातल्या महान खेळाडूंबरोबर केली जाते.

Feb 21, 2018, 06:17 PM IST

क्रिकेटचा नवा 'डॉन', ब्रॅडमन यांचा सर्वात मोठा रेकॉर्डही या भारतीय बॅट्समनने मोडला

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमने आतापर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन दाखवलं आहे. अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमने विजयी घोडदौड कायम राखत सेमीफायनल गाठली आहे.

Jan 26, 2018, 07:36 PM IST

ब्रॅडमनचं रेकॉर्ड तोडण्याच्या उंबरठ्यावर विराट

तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीनं आयपीएलच्या या सिझनमध्ये सचिन तेंडुलकर, क्रिस गेल आणि सुरेश रैनाचा सर्वाधिक रनचा रेकॉर्ड तोडला आहे.

May 22, 2016, 06:27 PM IST

अॅडम वोग्सने मोडला सचिन, ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अॅडम वोग्सने पहिल्याच डावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सर डॉन ब्रॅडमन यांना रेकॉर्ड मोडलाय. 

Feb 16, 2016, 10:31 AM IST

युनूस खानने सचिन तेंडुलकर आणि ब्रॅडमन यांना मागे टाकलं

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा क्रिकेटर युनूस खान याने असा विक्रम केला जो क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही करता आलेला नाही. 

Jul 7, 2015, 05:42 PM IST