डोक्यात हातोडा मारुन पत्नीची हत्या

जिने मरणाच्या दारातून वाचवले तिलाच संपवले; रात्रभर मृतदेहासोबत झोपून राहिला, सकाळीच...

Husband Killed Wife In Nagpur: पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत वाद घालून पतीने तिच्या डोक्यावर हतोडी मारून पत्नीचा खून केला आहे. नागपूरात हा थरार घडला आहे. 

Jul 19, 2023, 08:12 AM IST