ब्रिटनमध्ये ड्रायव्हरलेस कारची यशस्वी चाचणी
ब्रिटनच्या रस्त्यावर मंगळवारी तंत्रज्ञानाचा आणखी एक नवा अध्याय प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीनं पहिलं यशस्वी पाऊल पडले. मिल्टन कीन्स या दक्षिण ब्रिटनमधल्या शहरात प्रथमच चालक विरहित कारचा हा प्रयोग यशस्वी करण्यात आला.
Oct 12, 2016, 11:53 PM ISTउबेरची ड्रायव्हर लेस कार तयार
गुगलच्या ड्रायव्हर लेस कारची टेस्टींग सुरू असताना आता जगात टॅक्सी क्षेत्रात सर्वात मोठी कंपनी असलेल्या उबेरच्या विना ड्रायव्हरची यशस्वी चाचणी झाली आहे.
Sep 20, 2016, 04:22 PM IST