भारत-चीन मधील तणाव वाढला, लद्दाख सीमेवर दोन्ही सैन्याने पेट्रोलिंग वाढवली
चीनकडून भारताने सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप
May 21, 2020, 10:43 AM ISTलेबनॉन आणि सऊदी अरबमधला तणाव वाढला
लेबनॉन आणि सौदी अरब यांच्यात तणाव वाढत आहे चालला आहे. हा वाद सुरु असतानाच सौदी अरबमधून पंतप्रधानपदाचा राजीनामा देणारे लेबनॉनचे माजी पंतप्रधान साद उल हरीरी यांनी स्वदेशात परत येण्याचे आव्हान केले आहे.
Nov 13, 2017, 01:42 PM ISTरस्ताबांधणीवरुन भारत-चीनमध्ये तणाव वाढला
भारत-चीन दरम्यान सिक्कीम सीमेलगत तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेल्या डोका-ला प्रदेशात रस्ता बांधणीवरुन भारत आणि चीनी सैनिकांमध्ये वाद झाला होता. चीनच्या घुसखोरीनंतर चीननं आक्रमक पवित्रा घेतला.
Jul 3, 2017, 09:51 AM IST