तरुणाच्या आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकमध्ये प्रेमसंबंधातून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी घडली. तीन मजली इमारतीच्या छतावरुन या तरुणाने खाली उडी घेतली. 

Dec 30, 2016, 07:33 AM IST