चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, एमएस धोनी आयपीएलच्या पुढच्या हंगामाला मुकणार? CEO च्या वक्तव्याने चाहते हैराण

IPL 2025 : बीसीसीआयनत आयपीएल 2025 साटी रिटेंशन नियमांची घोषणआ केली आहे. आयपीएलमधल्या सर्व फ्रँचाईजना रिटेन खेळाडूंची यादी बीसीसाआयकडे सोपवायची आहे. पण बीसीसीआयच्या एका नियमाचा चेन्नई सुपर किंग्सला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, एमएस धोनी आयपीएलच्या पुढच्या हंगामाला मुकणार?  CEO च्या वक्तव्याने चाहते हैराण

About the Author