तिढा अखेर सुटला

नागपूर मनपाच्या विरोधी पक्ष पदाचा तिढा अखेर सुटला

महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष पदाचा तिढा अखेर सुटला आहे. प्रभाग क्रमांक ३० चे नगरसेवक संजय महाकाळकर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Mar 5, 2017, 07:12 AM IST