तुकाराम

पाहा तुकारामांच्या अभंगातील 'सैराट'

पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट । ही ओवी तुकारामाच्या अभंगातील आहे. सैराट हा शब्द तुकारामांच्या अभंगात वापरण्यात आला आहे. सैराट सिनेमाने अनेक मागचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत, सैराटची राज्यभर चर्चा सुरू आहे. 

May 25, 2016, 12:22 PM IST

तुकोबांची पालखी रोटी घाटात तर माऊलींची वाल्ह्यात

जेजुरीतील मुक्कामानंतर माऊलींची पालखी वाल्हे गावाकडे मार्गस्थ झालीय. माऊलींचा आजचा मुक्काम हा वाल्ह्यात असणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी वाल्हेकरांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्यात. तसंच पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार गुढ्याही उभारण्यात आल्यात. 

Jul 15, 2015, 03:11 PM IST

पालखीच्या स्वागतासाठी काटेवाडी पायघड्यांसह सज्ज

 

पुणे : माऊलींची पालखी आज लोणंदमध्ये असेल तर तुकोबांच्या पालखीसाठी आज काठेवाडी सज्ज झालीय. सकाळी दहाच्या सुमारास तुकोबांची पालखी काठेवाडीत दाखल होईल. 

Jun 28, 2014, 09:49 AM IST

पालख्या पंढरीच्या उंबरठ्यावर...

सावळ्या विठूरायाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांचा मेळा आता पंढरपुरात दाखल होईल. आज वाखरीचा मुक्काम आटोपून सर्व पालख्या पंढरपूरकडे रवाना होतील.

Jun 29, 2012, 10:44 AM IST

वारकरी विठूरायाच्या भेटीसाठी आतूर

विठूरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी आता पंढरपूरपासून हाकेच्या अंतरावर आहेत.. ज्ञानोबा माऊली आणि सोपानदेवांच्या पालखीची काल भेट झाली.

Jun 28, 2012, 10:38 AM IST

गोल रिंगणाचा अवर्णनीय सोहळा

आज तुकोबांच्या पालखीतल्या वारकऱ्यांनीही वारीच्या विसाव्याचा सुंदर अनुभव घेतला. निमित्त होतं इंदापूरमधल्या तिसऱ्या गोल रिंगण सोहळ्याचं...

Jun 23, 2012, 01:11 PM IST