पंतप्रधान मोदी देणार संत तुकाराम मंदिराला भेट
PM Modi at Dehu On 14th June
Jun 12, 2022, 09:25 AM ISTतुकोबांच्या पालखीचं पहिलं गोलं रिंगण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 05:18 PM ISTआनंदवारी - तुकारामांच्या पालखी सोहळ्याची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 06:45 PM ISTपाहा तुकारामांच्या अभंगातील 'सैराट'
पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट । ही ओवी तुकारामाच्या अभंगातील आहे. सैराट हा शब्द तुकारामांच्या अभंगात वापरण्यात आला आहे. सैराट सिनेमाने अनेक मागचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत, सैराटची राज्यभर चर्चा सुरू आहे.
May 25, 2016, 12:22 PM ISTदेहूत तुकाराम बीज भक्तीभावात साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2016, 11:16 AM ISTतुकोबांची पालखी रोटी घाटात तर माऊलींची वाल्ह्यात
जेजुरीतील मुक्कामानंतर माऊलींची पालखी वाल्हे गावाकडे मार्गस्थ झालीय. माऊलींचा आजचा मुक्काम हा वाल्ह्यात असणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी वाल्हेकरांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्यात. तसंच पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार गुढ्याही उभारण्यात आल्यात.
Jul 15, 2015, 03:11 PM ISTपिंपरी : तुकाराम यांची पालखी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 09:02 PM ISTपालखीच्या स्वागतासाठी काटेवाडी पायघड्यांसह सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 10:53 AM ISTपालखीच्या स्वागतासाठी काटेवाडी पायघड्यांसह सज्ज
पुणे : माऊलींची पालखी आज लोणंदमध्ये असेल तर तुकोबांच्या पालखीसाठी आज काठेवाडी सज्ज झालीय. सकाळी दहाच्या सुमारास तुकोबांची पालखी काठेवाडीत दाखल होईल.
Jun 28, 2014, 09:49 AM ISTपालख्या पंढरीच्या उंबरठ्यावर...
सावळ्या विठूरायाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांचा मेळा आता पंढरपुरात दाखल होईल. आज वाखरीचा मुक्काम आटोपून सर्व पालख्या पंढरपूरकडे रवाना होतील.
Jun 29, 2012, 10:44 AM ISTवारकरी विठूरायाच्या भेटीसाठी आतूर
विठूरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी आता पंढरपूरपासून हाकेच्या अंतरावर आहेत.. ज्ञानोबा माऊली आणि सोपानदेवांच्या पालखीची काल भेट झाली.
Jun 28, 2012, 10:38 AM ISTगोल रिंगणाचा अवर्णनीय सोहळा
आज तुकोबांच्या पालखीतल्या वारकऱ्यांनीही वारीच्या विसाव्याचा सुंदर अनुभव घेतला. निमित्त होतं इंदापूरमधल्या तिसऱ्या गोल रिंगण सोहळ्याचं...
Jun 23, 2012, 01:11 PM IST