तुम्ही स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने चार्ज करता ?
नवी दिल्ली: जर तुम्ही नवा स्मार्टफोन घेतला आहे. तो १०० टक्के चार्ज केला आहे तरी त्याची बॅटरी जर लवकर संपत असेल तर समजा तुम्ही काही तरी चूक करत आहात.
Sep 28, 2016, 12:23 PM ISTतुम्हाला माहित आहे तुमचे नखं आहे किती धोकादायक ?
जेव्हा आपण लहान असतो तेव्हा मोठ्यांकडून आपल्याला नेहमी एक सल्ला मिळायचा की, हाथ स्वच्छ धुवावे. नखे जास्त वाढू देऊ नका. पण हात धुतल्यानंतरही ते स्वच्छ होतातच असे नाही. तुमच्या नखांमध्ये बॅक्टेरिया असतात. काही बॅक्टेरिया हे हात धुतल्यानंतरही हातावर असतात.
Aug 26, 2016, 09:51 AM IST