तेजस्विनी पंडित

....इतक्या तासांच्या मेहनतीनंतर तेजस्विनीने साकारल्या नवदुर्गा

या फोटोशूटमागे काही खास कारणंही होती 

Oct 8, 2019, 12:32 PM IST

नवमीच्या दिवशी वसुंधरेच्या रुपातील तेजस्विनीचा साज पाहाच

'तू जाळले मला जरी कृपाच वर्षवेन मी...' 

 

Oct 7, 2019, 01:59 PM IST

'मुंबादेवी'च्या रुपात आर्थिक राजधानीची व्यथा सांगतेय तेजस्वीनी

'वाहनांच्या कोलाहलात मला भक्तांची आर्जवे ऐकू येत नाहीत की समुद्राची गाज...' 

 

Oct 5, 2019, 01:03 PM IST

'भेगाळलेल्या भूमीवर फासावर लटकलेल्या भूमिपुत्रांची माता मी'

सृष्टीच्या विनाशाचं दाहक वास्तव

Oct 4, 2019, 12:54 PM IST

'माझ्या डोळ्यांदेखत मी उभारलेल्या सृष्टीचा विनाश होतोय'

हातात शस्त्र असून देखील हतबल असलेली शेरावाली माता.

Oct 3, 2019, 12:03 PM IST

'लोभी रूप पाहुन मन माझं पिळवटून गेलं....'

लक्ष्मीरुपात तेजस्विनी काय म्हणतेय ऐकलं?

Oct 2, 2019, 12:27 PM IST

'जरीमरी आई'च्या रुपात तेजस्विनीचा सवाल

....पण तुझ्या मनात काय सुरु आहे हे मात्र मला कळत नाही.

Oct 1, 2019, 12:47 PM IST

'माझ्या लेकी वासनेला बळी पडतात'

कामाख्या देवीच्या रूपात तेजस्विनीचा सवाल

Sep 30, 2019, 07:32 PM IST

कोल्हापूरच्या अंबाबाई रुपातील अभिनेत्रीचा साज

अंबाबाईपुढेही प्रश्न, म्हणाली 'पण मी अवतरणार तरी कशी ?'

Sep 30, 2019, 11:41 AM IST

ये रे ये रे पैसाच्या म्युझिक लॉन्चवेळी तेजस्विनीने या व्यक्तिला केले खूप मिस...

  तेजस्विनी पंडित हिचा आगामी चित्रपट 'ये रे ये रे पैसा' येत्या ५ जानेवारी २०१८ रोजी रिलीज होत आहे. यावेळी तेजस्विनी खूप भावूक झाली. तिने एका व्यक्तीला यावेळी खूप मिस केले...

Dec 16, 2017, 05:39 PM IST

तेजस्विनीने लहानपणी केले होते खूप राडे...

चेहऱ्याने गोड, सालस आणि सुंदर दिसणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित एकदम राऊडी आहे. तीने लहानपणी खूप मारामाऱ्या केल्या आहेत. 

Dec 16, 2017, 04:48 PM IST

तेजस्विनीची 'लूजरवाली गरबा स्टेप' होतेय व्हायरल!

 तेजस्विनी पंडितची 'लुजरवाली गरबा स्टेप' खूपच व्हायरल होत आहे. 

Sep 22, 2017, 07:57 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये आल्या 'जॅकसन मायलेक'

 झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या यात यंदा मायलेकींच्या जोड्या आपल्याला दिसणार आहेत. 

Nov 26, 2016, 05:12 PM IST

कुशल बद्रिके झाला १०० डेजमधील तेजस्विनी पंडित

 झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या यात यंदा मायलेकींची जोडी आली होती. यात तेजस्विनी पंडीत आणि तिची आई ज्योती चांदेकर आल्या होत्या. 

Nov 26, 2016, 04:54 PM IST

सईच्या 'सुंदरा'नंतर 'तु ही रे'चं गुलाबाची कळी हिट

 गुलाबी प्रेमाची कथा सांगणाऱ्या 'तु ही रे' मधील गुलाबी प्रेमाच्या गाण्यांची सध्या धूम आहे. 'गुलाबाची कळी' या स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यानं यू-ट्युवर तब्बल १३ लाखांहून अधिक हिट मिळविल्या आहेत. 

Aug 13, 2015, 08:57 PM IST