ये रे ये रे पैसाच्या म्युझिक लॉन्चवेळी तेजस्विनीने या व्यक्तिला केले खूप मिस...

  तेजस्विनी पंडित हिचा आगामी चित्रपट 'ये रे ये रे पैसा' येत्या ५ जानेवारी २०१८ रोजी रिलीज होत आहे. यावेळी तेजस्विनी खूप भावूक झाली. तिने एका व्यक्तीला यावेळी खूप मिस केले...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 16, 2017, 05:39 PM IST
ये रे ये रे पैसाच्या म्युझिक लॉन्चवेळी तेजस्विनीने या व्यक्तिला केले खूप मिस...

प्रशांत जाधवसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई :  तेजस्विनी पंडित हिचा आगामी चित्रपट 'ये रे ये रे पैसा' येत्या ५ जानेवारी २०१८ रोजी रिलीज होत आहे. यावेळी तेजस्विनी खूप भावूक झाली. तिने एका व्यक्तीला यावेळी खूप मिस केले...

या व्यक्तीला केले खूप मिस... 

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचे आपल्या बाबावर खूप प्रेम... तीने या ग्रँड लॉन्चिंगवेळी आपल्या बाबाला खूप मिस केले. आपला बाबा जिथे कुठे असेल तो मला पाहत असेल आणि आपल्या मुलीने किती यश मिळवलं हे त्याला समजत असेल. असे म्हणून तिचे डोळे पाणावले.  यावेळी ती खूप भावूक झाली होती. तीचा आवाज कापरा झाला होता. तिने कशातरी आपल्या भावना आवरल्या पण ती आपल्या बाबाला खूप मिस करते ही तिच्या डोळ्यातील पाण्याने दाखवून दिले... 

 

. झी स्टुडिओचा नवीन वर्षात येणारा ये रे ये रे पैसा या चित्रपटाचे ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च कार्यक्रमात तेजस्विनीने 24taas.com शी खास गप्पा मारल्या.