दक्षिण भारत

बाप रे बाप! असा भात आपण खाऊ शकाल?

दक्षिण भारतात करी आणि भात खाण्याची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये हे नेहमीच पाहिलं जातं. करी आणि भात चमच्यानं न खाता ताटात भात वाढल्या जातो आणि नंतर करी वाढली जाते. नंतर मोठ्या आनंदात आपल्या दोन्ही हातांनी भात आणि करी जेवली जाते.

Aug 4, 2015, 10:57 AM IST