दरिद्री

'अमेरिका हा दरिद्री देश झाला आहे'

अमेरिका हा आता दरिद्री देश झाला आहे, जर मी अध्यक्ष झालो तर अमेरिकेला पुन्हा सर्वशक्तिमान करेन, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या ते प्रचार करत आहेत. 

Mar 20, 2016, 07:37 PM IST