दर्शिल सफारी

'तारे जमीं पर'फेम दर्शिल सफारी पुन्हा येतोय प्रेक्षकांसमोर...

आमिर खानच्या 'तारे जमीं पर'फेम चिमुरडा दर्शिल सफारी तुम्हाला अजूनही आठवत असेल... हाच दर्शिल आता 'क्विकी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येतोय. 

Feb 15, 2017, 11:38 PM IST