पेट्रोल-डिझेलचे दर घटले
सोने-चांदीच्या दरामध्ये जसे रोज बदल होत असतात तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही बदलत आहेत. १९ जूनला सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोलचे दर हे २६ पैशांनी कमी झाले आहे. रविवारी पेट्रोलचे दर ६४ रुपये ९१ पैसे प्रति लीटर होते जे आज २६ पैशांनी घटले असून ६४ रुपये ६५ पैसे प्रति लीटर झाले आहे.
Jun 19, 2017, 08:41 AM ISTपेट्रोल, डिझेलचे दर घटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2017, 03:08 PM ISTसोन्याच्या दरात मोठी घसरण
नोटाबंदीच्या 16व्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतेय.
Nov 24, 2016, 12:50 PM ISTमोदी इफेक्ट! सोन्याचे दर मागील 4 वर्षात सर्वात खाली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या सकारात्मक धोरणांमुळे शेअर बाजार नवनवीन रेकॉर्ड करतंय. तर याचा परिणाम सराफा बाजारावर पण पडतोय. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचे दर 345 रुपयांनी कमी होत 26,050 रुपये प्रति 10 ग्रामवर आले आहेत. सोन्याचे हे दर गेल्या 4 वर्षात सर्वात कमी झाले आहेत.
Nov 11, 2014, 06:46 PM IST