दहशतवादी हल्ला

Pulwama Terror Attack All Martyr Jawan Dead Body Enter In Delhi Update PT10M17S

नवी दिल्ली | सर्व शहीदांचे पार्थिव दिल्ली विमानतळावर दाखल

नवी दिल्ली | सर्व शहीदांचे पार्थिव दिल्ली विमानतळावर दाखल

Feb 16, 2019, 07:55 AM IST
Satara,Apshinge Ground Report From Known As Army Villagers Reaction On Pulwama Terror Attack PT2M39S

सातारा । सैनिकांचे गाव अशी ओळख अपशिंगेची

सातारा जिल्ह्यात सैनिकांचे गाव अशी ओळख अपशिंगेची

Feb 15, 2019, 11:40 PM IST

दहशतवादी हल्ल्याची पूर्वकल्पना असताना योग्य खबरदारी का घेतली नाही?

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची पूर्वकल्पना केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआरपीएफला दिली होती, अशी नवी माहिती हाती आली आहे. 

Feb 15, 2019, 07:07 PM IST

गौप्यस्फोट : ...म्हणून पुलवामा हल्ल्यासाठी भारतानं पाकिस्तानला धरलंय धारेवर

जानेवारीत २० आणि फेब्रुवारीत पाकिस्तानी सेना अधिकारी काय करत होते सीमा भागातील चौक्यांवर?

Feb 15, 2019, 05:17 PM IST

दहशतवादी हल्ला : जगभरातून निषेध, पाकिस्तानकडून मौन

पुलवामात दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलावर सर्वात मोठा भ्याड हल्ला केलेला असताना शेजारी असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गप्प आहेत. 

Feb 15, 2019, 05:15 PM IST

पुलवामा दहशतवादी हल्ला : मसूद अजहर आणि 'जैश'चा काळा इतिहास

अवंतिपोरा हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर आजही पाकिस्तानात बिनबोभाट फिरतोय

Feb 15, 2019, 04:43 PM IST

गृह मंत्रालयानं दिली होती दहशतवादी हल्लाची पूर्वकल्पना

 केंद्रीय गृह खात्यानं आधीच दिला होता अलर्ट

Feb 15, 2019, 04:23 PM IST
 PT7M52S

बडगाम | बडगाम येथे शहिदांना मानवंदना

बडगाम येथे शहिदांना मानवंदना 

Feb 15, 2019, 03:00 PM IST
Masood Azhar To Take Responsibility In Pulwama Terror Attack PT2M7S

नवी दिल्ली | मसूद अझरच्या चिंधड्या कधी उडणार ?

नवी दिल्ली | मसूद अझरच्या चिंधड्या कधी उडणार ?

Feb 15, 2019, 02:50 PM IST

पुलवामात दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आलेल्या बसमधील जवानांच्या नावांची संपूर्ण यादी

हल्ल्याला बळी पडलेली बस ही सीआरपीएफच्या बटालियन ७६ ची होती

Feb 15, 2019, 02:27 PM IST

देशाला कोणी दुभंगू शकत नाही, आम्ही सरकारसोबतच - राहुल गांधी

ही वेळ एकत्र येऊन परिस्थितीला तोंड देण्याची  

 

Feb 15, 2019, 12:17 PM IST

VIDEO : 'मोठी चूक केली; आता शिक्षा भोगा'

भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला मोदींचा इशारा 

Feb 15, 2019, 11:33 AM IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, एकाचा अपघाती मृत्यू

महाराष्ट्रानं एकाच दिवशी आपल्या तीन सुपुत्रांना गमावलंय. यातील दोघांना पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलंय...

Feb 15, 2019, 11:00 AM IST

PHOTO : पुलवामा दहशतवादी हल्याचे फोटो पाहून तुमच्याही काळजात धस्स् होईल

जम्मू - काश्मीरच्या अवंतीपोरा (Awantipora) भागाजवळ गोरीपोरामध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी आत्मघाती हल्ला (Suicidal Attack) करण्यात आला

Feb 15, 2019, 10:37 AM IST