दहशतवादी हल्ले मौज ऐय्याशीसाठी

"दहशतवादी हल्ले मौज, ऐय्याशीसाठी"

दहशतवादी हल्ले हे मौज मजा आणि ऐय्याशीसाठी करत असल्याचा उलगडा झाला आहे. जगभरात दहशतवाद पसरविणारे दहशतवादी कोणत्‍याही जिहादी विचारधारेने प्रेरित नसल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे. दहशतवादी हे केवळ ऐय्याशीसाठी वाट्टेल ते करायला तयार आहेत.

Jul 16, 2012, 05:07 PM IST