दहावी पास करिअरच्या अनेक वाटा मोकळ्या

दहावी पास... करिअरच्या अनेक वाटा मोकळ्या

दहावीला कमी मार्क्स मिळाले तर पुढे काय? असा प्रश्न अनेक विद्याथीर्-पालकांसमोर उभा ठाकतो. काही विद्यार्थ्यांना अभ्यासात फारशी रुची नसते. पण ते एखाद्या कलाकौशल्यात निपुण असतात. त्यांच्यातील कौशल्याचा उपयोग करून त्यांना योग्य ते व्यवसाय प्रशिक्षण देणं शक्य असते.

Jun 13, 2012, 05:07 PM IST