महिलेवर चाकू हल्ला करणाऱ्याला अटक
मुंबईत आणखी एका महिलेवर भरदिवसा कोत्याने हल्ल्या केल्याची घटना घडली. दादरच्या स्वामी नारायण मंदिराजवळ एका तरुणीवर पत्नी समजून कोत्यानं हल्ला केल्याची घटना घडली. या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Dec 17, 2012, 05:27 PM ISTमुंबईत पत्नी समजून महिलेवर चाकू हल्ला
मुंबईतील नेहमी गजबलेल्या दादर रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूला स्वामी नारायण मंदिराजवळ पतीने पत्नीवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीचाच ड्रेस आहे असे समजून पतीने दुसऱ्याच महिलेवर हल्ला चढविला.
Dec 17, 2012, 10:53 AM IST