दारा सिंग

'जय... बजरंग बली'

पंजाबमधील एका जाट कुटुंबात जन्मलेल्या दारा सिंग यांनी भारतीय कुस्तीला जागतिक कुस्ती क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. याचबरोबर चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपला एक आगळा ठसा उमवटवला. दारा सिंग यांनी साकारलेल्या हनुमानाच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले.

Jul 12, 2012, 10:30 AM IST

'रुस्तम-ए-हिंद' दारा सिंग यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते दारा सिंग यांचं निधन झालंय. ते 83 वर्षांचे होते. दीर्घ आजाराने मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालंय. रामायणातील हनुमानाची त्यांची भूमिका खूपंच गाजली होती.

Jul 12, 2012, 09:32 AM IST