दारुसाठा जप्त

गडचिरोली येथे कोट्यवधींचा दारुसाठा जप्त

 दारूबंदी असलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीकडे पाहिले जाते. या जिल्ह्यात दारु तस्करी करण्यासाठी तस्कर चक्क राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आणि बोधचिन्हाचा वाहनांवर वापर करत असल्याचे धक्कादायक चित्र उजेडात आलंय.

Dec 2, 2017, 10:27 AM IST