दिग्दर्शक

पिपली लाईव्हचा दिग्दर्शक बलात्कार प्रकरणात दोषी

पिपली लाईव्ह या चित्रपटाचा सहदिग्दर्शक महमूद फारुकीला बलात्कार प्रकरणी दिल्ली कोर्टानं दोषी ठरवलं आहे.

Jul 30, 2016, 07:27 PM IST

'टांगे रगडो, सेक्स करो' शब्दांमुळे चित्रांगदानं सोडला सिनेमा

एखाद्या सिनेमाच्या सेटवर काय पाहायला मिळेल, सांगता येत नाही... असंच काहीसं घडलं ते 'बाबूमोशाय बंदूकबाझ' या चित्रपटाच्या सेटवर... आणि त्यामुळेच अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिनं या चित्रपटाला राम राम केलाय. 

Jun 14, 2016, 04:34 PM IST

सैराटमधील आणखी एक चांगला संदेश

मुंबई : सैराट सिनेमातून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आणखी एक आणि सर्वात चांगला संदेश आर्चीच्या माध्यमातून दिला आहे, पाहा काय होतं, ते सांगितलंय आर्चीने...

May 19, 2016, 05:39 PM IST

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची आहेत दोन नावे

नागराज मंजुळे हे स्वत:ची दोन नावं लावतात.

May 10, 2016, 10:26 AM IST

'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळेंची पोलिसात धाव

नागराज मंजुळे यांनी पोलिसात तक्रार केली दाखल

May 4, 2016, 12:58 PM IST

'सैराट'च्या यशावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची प्रतिक्रिया

झी स्टुडिओजची निर्मित आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग करत पहिल्या ३ दिवसांत सुमारे १२ कोटी १० लाखांची कमाई केली आहे.

May 2, 2016, 06:50 PM IST

काय सांगता! सात तासांचा ट्रेलर, एका महिन्याचा सिनेमा

तुम्ही आजवर अनेक सिनेमांचे ट्रेलर पाहिले असतील... जास्तीत जास्त ३ ते ४ मिनिटांचे हे व्हिडिओ ट्रेलर असतील... पण, आता मात्र एक असा सिनेमा येतोय ज्याचा केवळ ट्रेलरच सात तासांचा आहे. 

Apr 23, 2016, 04:02 PM IST

राष्ट्रीय पुरस्कारावर नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया

राष्ट्रीय पुरस्कारावर नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया

Mar 28, 2016, 07:57 PM IST

रजनीकांतच्या सिनेमात हा असणार राधिकाचा रोल

रजनीकांत आणि राधिका आपटेचा काबली चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

Mar 3, 2016, 09:41 PM IST

अभिनेत्रीकडून सामूहिक बलात्काराचा आरोप, निर्माता अटकेत

चित्रपट निर्माता आणि त्याच्या मित्रांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोपी एका महिलेनं केला आहे. 

Feb 20, 2016, 02:29 PM IST

धक्कादायक | अभिनेत्री, अभिनेते, दिग्दर्शकांचं स्टिंग ऑपरेशन

महाराष्ट्राचा फेवरीट कोण? या कार्यक्रमात मराठी चित्रपट सृष्टीतील काही विषयांवरील स्टिंग ऑपरेशन उघड करण्यात आले.

Dec 23, 2015, 04:34 PM IST

सेलिब्रिटी अँकर : दिग्दर्शक सतिश राजवाडे

दिग्दर्शक सतिश राजवाडे 

Nov 20, 2015, 10:15 PM IST

वाढत्या असहिष्णुतेविरोधात दिग्दर्शकांकडून ‘पुरस्कारवापसी’

देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात लेखकांपाठोपाठ आता चित्रकर्मींनीही एल्गार पुकारलाय. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या माहितीपटकार आणि दिग्दर्शकांनी आपले सर्व पुरस्कार सरकारला परत केले आहेत. 

Oct 28, 2015, 11:06 PM IST

'जन्नत'चा दिग्दर्शक कुणाल देशमुखशी अद्याप नेपाळमध्ये संपर्क नाही

नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या भूंकपामुळे हाहा:कार पसरलाय. बॉलिवूड दिग्दर्शक कुणाल देशमुखसुद्धा नेपाळमध्येच असल्याचं कळतंय. महेश भट्ट निर्मित आणि इमरान हाशमी स्टारर जन्नत या सिनेमाचं दिग्दर्शन कुणाल देशमुख यांनी केलं होतं.

Apr 26, 2015, 10:08 AM IST