दीक्षाभूमी

नागपुरातील दीक्षाभूमीतील कामाचा वाद पेटला; अंडरग्राउंड पार्किंगमुळे स्तुपाला धोका असल्याचा आरोप

नागपुरातील दीक्षाभूमीतील कामाला स्थगिती देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये जाहीर केलंय....दीक्षाभूमीत सुरू असलेल्या अंडरग्राउंड पार्किंगमुळे वाद निर्माण झाला आहे. 

Jul 1, 2024, 04:29 PM IST
 Nagpur Report On Diksha Bhumi On Dassera PT1M39S

नागपूर | दीक्षाभूमीवर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

नागपूर | दीक्षाभूमीवर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

Oct 24, 2020, 07:00 PM IST

नागपूर । डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायांकडून अभिवादन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 05:34 PM IST

नागपुरात दीक्षाभूमीवर जाणाऱ्या कारला अपघात; ४ जागीच ठार

नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात ४ जण जागीच ठार झालेत. तर ७ जण जखमी झालेत. देवळी मार्गावरील सेलसुराजवळ रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Sep 30, 2017, 03:03 PM IST

बाबासाहेबांची जयंती : दीक्षाभूमी ते चैत्यभूमी

बाबासाहेबांची जयंती : दीक्षाभूमी ते चैत्यभूमी

Apr 14, 2016, 10:24 AM IST

दीक्षाभूमीबाबत मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

नागपूरमधल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 

Mar 7, 2016, 10:33 PM IST

५७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर गर्दी

५७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याकरीता नागपूरच्या दीक्षाभूमीला भाविकांनी येण्यास सुरवात केली आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.

Oct 13, 2013, 01:36 PM IST