कोकण रेल्वे दुपदरीकरणाचा ८ ला शुभारंभ, १५ नविन स्टेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 11:32 AM ISTकोकण रेल्वे दुपदरीकरणाचा ८ ला शुभारंभ, १५ नविन स्टेशन
कोकणवासीयांसाठी महत्वाची असणाऱ्या कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण लवकरच होतय. येत्या ८ नोव्हेंबरपासून या दुपदरीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
Nov 3, 2015, 07:03 PM IST