दुहेरी हत्याकांड

लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडात नवी माहिती उघड

लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडप्रकरणी एक नवी माहिती समोर आलीय. मृत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे उघड झालंय..

Apr 5, 2017, 01:34 PM IST

धक्कादायक, सासूने सूनेसह तिच्या आईचा गळा चिरला

आपल्या पोटच्या मुलाचे घर सक्ख्या आईनेच उध्वस्त केल्याची घटना मुंब्रा येथे घडली आहे. आरोपी  रशिदा अकबर वासानी या महिलेने आपली सून आणि तिच्या आईचा धारदार शास्त्राने गळा चिरून खून केला. या खूनानंतर तिने स्वतःला मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केले.    

Aug 9, 2016, 07:29 PM IST

टिटवाळा दुहेरी हत्याकांड प्रकरणी पाच जणांना अटक

टिटवाळा दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. दारुसाठी पैसे न दिल्याने या पाच जणांनी राजू आणि मदन या दोघा भावांची हत्या केलीय.

Jun 3, 2016, 10:21 AM IST

नागपुरात दुहेरी हत्याकांड, दगडाने ठेचून हत्या

प्रतापनगरमध्ये पोलीस स्टेशनाच्या हद्दीत दुहेरी हत्याकांडानं खळबळ माजलीय. 

Apr 30, 2016, 02:51 PM IST

मुंबईतील दुहेरी हत्याकांड उघडकीस

मुंबईतील दुहेरी हत्याकांड उघडकीस

Dec 22, 2015, 09:39 PM IST

तिच्यावर प्रेमाचा दावा करणाऱ्या नराधमानं केलं दुहेरी हत्याकांड

नवी मुंबईतील दिघ्यात एक धक्कादायक प्रकरण पुढे आलंय. चार आणि आठ महिन्यांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश झालाय. मुलीच्या प्रेम प्रकरणातून दिपक वाल्मिकी या आरोपीनं तिच्या भावाची हत्या केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर वाल्मिकीनं पारसिक डोंगररांगांमध्ये हत्या करून त्याचं डोकं वेगळं केलं ते जमिनीत गाडलं आणि धड शेजारील तलावात टाकलं.

Nov 8, 2015, 08:50 PM IST

नागपूरच्या तरोडी गावात दुहेरी हत्याकांड

नागपूरच्या तरोडी गावात दुहेरी हत्याकांड

Aug 22, 2015, 09:35 PM IST

दुहेरी हत्याकांडात मोठा खुलासा

वसईतील दुहेरी हत्याकांडाचं गूढ उलगडण्यात मणिकपूर पोलिसांना काही अंशी यश आलंय. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Aug 22, 2013, 05:43 PM IST