जिंकण्यासाठी वाट्टेल ते... पालघरमध्ये नेमकं चाललंय काय? पाहा...
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं प्रचारानं किती हीन पातळी गाठली, ते दिसून येतंय.
May 26, 2018, 06:14 PM ISTशेतकरी मदतीच्या नावावर मुख्यमंत्र्यांकडून 'आमिष'?
रात्री उशिरापर्यंत भंडारा इथल्या जिल्हा कोषागार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
May 26, 2018, 05:01 PM ISTऑडिओ क्लिप : ...तर मुख्यमंत्री राजीनामा देणार का? - शिवसेना
शिवसेनेकडून ऑडिओ क्लिप दाखविण्यात आली. तर मुख्यमंत्री आजच्या आज राजीनामा देणार का, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय.
May 26, 2018, 03:30 PM IST...आणि मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिल्या शुभेच्छा
May 24, 2018, 05:09 PM ISTपालघर: मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
वसई विरार महानगरपालिकेतून २९ गावे वगळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत म्हटलंय
May 23, 2018, 03:13 PM ISTपालघर | तेव्हा श्रीनिवास वनगा यांना 'मातोश्री'ची दारे बंद होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 20, 2018, 03:00 PM ISTऔरंगाबाद हिंसाचारानंतर विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
औरंगाबाद मधील दोन दुर्दैवी असून यामुळे सरकारचा गुप्तचर विभाग फेल असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप
May 13, 2018, 11:54 AM IST'शिवसृष्टी'साठी पुरंदरेंना सरकारकडून ५ कोटींचा धनादेश सुपूर्द
पुणे महापालिकेच्या शिवसृष्टी प्रकल्पाचं काम प्रलंबित असताना बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रकल्पासाठी निधी देण्यावरून राजकीय वाददेखील उफाळून आलाय
May 12, 2018, 10:06 PM ISTपवारांच्या बालेकिल्ल्यात... मुख्यमंत्र्यांनी आपल्याच शिलेदारांना केलं निराश
नातेपुतेकडं जाताना मुख्यमंत्र्यांनी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांची भेट न घेतल्यानं त्यांची घोर निराशा झाली.
May 12, 2018, 09:51 PM ISTपगार न मिळाल्यानं पोलीस कर्मचाऱ्यावर भीक मागण्याची वेळ
पत्नीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यानं सुट्टी संपल्यानंतरही तो कामावर हजर होऊ शकला नाही
May 9, 2018, 10:51 PM ISTवनगांच्या बाबतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना असं चकवलं...
स्वर्गीय चिंतामण वनगा भाजपचे वरिष्ठ नेते होते. पक्ष वाढीत मोठा वाटा होता.
May 5, 2018, 08:33 PM ISTमुंबई । वनगांच्या बाबतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना असं चकवलं...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 5, 2018, 08:01 PM ISTनागपुरातील रामनगर चौकात तरूणाची भरदिवसा हत्या
शहरातील कुठ्ल्या तरी भागात रोज हत्या आणि दरोड्या सारख्या गंभीर घटना घडत आहेत... त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याबद्दल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
May 4, 2018, 12:33 PM ISTवनगा कुटुंबीयांच्या सेना प्रवेशानंतर सावरांना 'वर्षा'हून बोलावणं
वनगा कुटुंबीयांच्या निर्णयानं दु:ख झाल्याची प्रतिक्रिया सावरा यांनी व्यक्त केली.
May 3, 2018, 09:26 PM ISTचीनमधल्या बुद्ध स्मारकाची उंची वाढल्यानंतर... शिवस्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय
जगातील सर्वाधिक उंचीचं स्मारक ठरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय
May 2, 2018, 08:56 PM IST