देशभरात अनेक ठिकाणी सीबीआयचे छापे
पुन्हा एकदा काळापैसा पांढरा करणाऱ्या बनावट कंपन्यांच्या विरोधात सरकारने कारवाई सुरु केली आहे. आज सकाळी सीबीआयने देशभरात छापे टाकले. या दरम्यान पश्चिम बंगाल आणि रांचीमध्ये अनेक ठिकाणांवर छापे मारले गेले.
Jul 12, 2017, 04:14 PM ISTमुंबई, दिल्लीसह देशभरात आयकर विभागाचे छापे
५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आयकर विभागाने काळ्या पैशांवर नजर ठेवून आहे. आयकर विभागाने दिल्ली, मुंबईसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत.
Nov 10, 2016, 07:13 PM IST