अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणार आणखी एक भीषण चक्रीवादळ
गेल्या काही वर्षातल्या सर्वात भीषण ठरलेल्या इरमा चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरण्याआधीच अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आणखी एक भीषण चक्रीवादळ येऊन धडणार आहे.
Sep 19, 2017, 09:24 AM ISTहाय अलर्ट! दक्षिणेत धडकणार वरदा चक्रीवादळ
बंगालच्या खाडीत उत्पन्न झालेलं वरदा या चक्रीय वादळामुळे आंध्रप्रदेश आणि तमिलनाडूच्या किनारी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ सध्या आंध्रप्रदेशमधील नेल्लोरपासून ८२० किलोमीटरवर आहे.
Dec 12, 2016, 09:53 AM IST