महाराष्ट्राच्या राजकारणात सिक्रेट घडामोडी! धनंजय मुंडे आणि सरेश धस यांची गुप्त भेट
धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची गुप्त भेट झाली. चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांची भेट घडवून आणली. मात्र, या भेटीवरुन आरोप प्रत्यारोप होऊ लागल्यावर आता सुरेश धस बॅकफूटवर गेलेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट कशासाठी झाली यावरून आता चर्चांणा उधाण आल आहे.
Feb 15, 2025, 10:16 PM IST‘माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो, यापुढे... ’; मुंडे यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
गेल्या 2 महिन्यांपासून संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतली. त्यानंतर सुरेश धस यांनी भेटीमागील कारण स्पष्ट केलंय.
Feb 14, 2025, 08:07 PM ISTमोठी बातमी! सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट; धस म्हणाले, ‘पुढच्या दोन दिवसात…’
Suresh Dhas meets Dhananjay Munde : आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
Feb 14, 2025, 06:01 PM ISTधनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कोण घेणार? भाजप-राष्ट्रवादीचं नेमकं काय चाललंय?
Santosh Deshmukh Muder Case : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मागच्या 2 महिन्यापासून सातत्यानं मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय. मात्र मुंडेंच्या राजीनाम्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादीत टोलवाटोलवी सुरूय. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय नेमका कोण घेणार, असा प्रश्न आता उपस्थित झालाय.
Feb 9, 2025, 11:34 PM ISTधनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा; अजित पवारांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा निर्णय सोपवला?
धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा असं अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचं मानलं जात आहे.
Feb 8, 2025, 06:56 PM ISTघोटाळ्याचे आरोप, अंजली दमानियांचा फॅक्ट चेक, दमानियांनी ऑर्डर केलेल्या मालाची किंमत किती?
धनंजय मुंडे यांच्यावरील अंजली दमानीया यांच्या आरोपांचा पुढचा अंक आता समोर आलाय.
Feb 6, 2025, 10:33 PM IST'आई वडिलांचा बदला घेतीये', मुलगा सिशिव मुंडेच्या आरोपांवर करुणा शर्मांनी सोडलं मौन, 'मी काय वाईट...'
Karuna Sharma on Seeshiv Munde Post: करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले असताना मुलगा सिशिव शिंदे याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईविरोधातच आरोप केले आहेत.
Feb 6, 2025, 07:46 PM IST
'माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी...', धनंजय मुंडे आणि करुणा शर्मांच्या मुलाची पोस्ट, 'आईनेच खरं तर...'
Seeshiv Dhananjay Munde Post: धनजंय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा मुलगा सिशिव मुंडे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईकडूनच सर्वांना त्रास होत होता असा खुलासा केला आहे.
Feb 6, 2025, 04:55 PM IST
'कलेक्टर ऑफिसमध्ये धनंजय मुंडेंसमोर मला मारहाण,' करुणा शर्मांचा गौप्यस्फोट, म्हणाल्या 'वाल्मिक कराडने...'
Karuna Sharma Allegations: मला जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली होती असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला आहे.
Feb 6, 2025, 03:15 PM IST
'मी ठेवलेली बाई नाही, तर धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे'; करुणा शर्मांना अश्रू अनावर, 'माझा नवरा...'
Karuna Munde Press Conference: करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा असून, या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखिल कोर्टानं मान्य केला आहे.
Feb 6, 2025, 02:31 PM IST
Dhananjay Munde : तुमच्या पहिल्या पत्नीला... धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ; न्यायालयाचा आदेश
Dhananjay Munde : महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा पदभार स्वीकारलेल्या धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात असल्याचं स्पष्ट होत आहे....
Feb 6, 2025, 12:58 PM ISTभगवान गडाकडून मुंडेंचा पाठिंबा काढून घेणार? अंजली दमानियांनी पर्दाफाश करत वाढवल्या अडचणी
Anjali Damania: अंजली दमानिया यांनी आज धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. तसंच, मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
Feb 4, 2025, 12:15 PM IST
दमानियांचा सर्वात मोठा बॉम्ब; मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाल्या- 'आता राजीनामा द्यावाच लागेल!'
Anjali Damania On Dhananjay Munde: अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या घोटाळ्याचे आरोप केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Feb 4, 2025, 11:44 AM ISTमोठी बातमी! धनंजय मुंडेंची 'त्या' प्रकरणात होणार चौकशी, अजित पवारांनी मागितला एका आठवड्यात अहवाल
Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. धनंजय मुंडे यांची चौकशीचे आदेश देण्यात आले असून एक आठवड्यात समितीला अहवाल मागितला आहे.
Feb 3, 2025, 08:02 PM ISTधनंजय मुंडेंची पाठराखण करणारे नामदेव शास्त्री झाले टीकेचे धनी!
धनंजय मुंडेंना पाठिंबा देणारे भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींनी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचंही समर्थन केलंय. सुदर्शन घुलेला मारहाण झाली म्हणून त्यांनी हत्या केल्याचं शास्त्रींनी सांगितलं. नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केलं
Feb 1, 2025, 11:34 PM IST