शरद पवारांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे? जाहीर सभेत स्पष्टच सांगितलं, 'होय, मी प्रत्येक...'
शरद पवार यांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे आहेत का? प्रश्नावर धनंजय मुंडेंनी केला मोठा खुलासा
Nov 8, 2024, 07:08 PM ISTआपला पराभव करण्यासाठी व्यूहरचना केली जातेय; धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
Dhananjay Munde : आपला पराभव करण्यासाठी व्यूहरचना केली जात असल्याचा गौप्यस्फोट, धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा नेमका रोख कुणावर आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
Nov 6, 2024, 11:15 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात मेहुणे-मेव्हण्यात टशन! धनंजय मुंडेंच्या मेव्हण्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा
Dhananjay Munde : परभणीतल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आमदार गुट्टे विरुद्ध माजी आमदार मधुकर केंद्रे यांच्यात वाद पुन्हा पेटलाय. धनंजय मुंडेंचे मेहुणे मधुसूदन केंद्रें यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. केंद्रे यांनी गुट्टेंविरोधाची भूमिका घेतल्यानं त्याचे पडसाद परळी मतदारसंघातही उमटलेत.
Nov 5, 2024, 09:57 PM ISTपंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ; शरद पवार पक्षासाठी सुवर्ण संधी
Maharashtra Politics : बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळणार आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. याचा फायदा शरद पवार पक्षाला होणार आहे.
Oct 22, 2024, 09:25 PM ISTआव्वाज कोणाचा? राजकीय नेत्यांचा दसरा मेळावा, गर्दीचा रेकॉर्ड कोण मोडणार?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. अशातच आता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ठाकरे गट, शिंदे गट, पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
Oct 12, 2024, 01:33 PM ISTछगन भुजबळ, धनंजय मुंडे आमच्यासोबत आले तर... प्रकाश आंबेडकर यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारे वक्तव्य
Maharashtra Political News : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारे वक्तव्य केले आहे.
Sep 28, 2024, 11:31 PM IST'...तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू'; 'टू द पॉईंट' मुलाखतीत आंबेडकरांचं मोठं विधान
Maharashtra Political News : राज्यातील या दोन नेत्यांची साथ मिळाली तर एकहाती सत्ता आणू, असा दावा टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
Sep 28, 2024, 10:08 AM ISTमध्यरात्रीच्या भेटीत दडलंय काय? धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे यांच्यात बंददाराआड चर्चा
Maharashtra Politics : आधी अब्दुल सत्तार आणि आता कृषीमंत्री धनंजय मुंडे....दोन्ही नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांची एकापाठोपाठ भेट घेतली. बंददाराआड झालेल्या या भेटीची जोरदार चर्चा सुरूये. विधानसभेच्या तोंडावर या भेटीगाठींचा नेमका काय अर्थ होतो?, पाहुयात या रिपोर्टमधून.
Sep 8, 2024, 08:02 PM ISTसच्ची दोस्ती निभवणारे पक्के राजकारणी; राजकारणाच्या वणव्यात मैत्रीचा गारवा!
Friendship Day 2024 : फ्रेंडशीप डे... अर्थात मैत्री दिवस... राजकारणात कुणीच कुणाचा कायम मित्र आणि शत्रू नसतो, असं म्हणतात... अर्थात यालाही अपवाद आहेत... राजकारणात असूनही कायम मैत्री जपणा-या नेत्यांवर हा खास रिपोर्ट...
Aug 4, 2024, 09:30 PM ISTहेक्टरी 5 हजार रुपये देणार; 12 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5 हजार रुपये मिळणार आहेत. 12 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. लातूरमध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली.
May 5, 2024, 04:26 PM ISTबीडमध्ये बहीण भावाचं मनोमिलन; निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार गट कोणता डाव खेळणार?
निवडणूक आली की पराभवानंतर प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत येतं मात्र त्यांना शेवटच्या क्षणाला हुलकावणी मिळते त्यामुळे निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेला आलं असल्याने त्यांना तिकीट मिळणार का याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
Mar 10, 2024, 05:07 PM ISTइतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि ..., पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!
NCP Formation History : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार असं आता न म्हणतात राष्ट्रवादी अजित पवारांची अशी म्हणायची वेळ आली आहे. ज्या बंडाने राष्ट्रवादीची स्थापना झाली आज तोच पक्ष पुतण्याच्या बंडाने शरद पवारांचा राहिलेला नाही.
Feb 7, 2024, 11:04 AM ISTSharad Pawar : 'या' दिवशी ठरणार राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांचं भवितव्य; शिवसेना निकालाहून 'वेगळ्या' निर्णयाची शक्यता
NCP Crisis in Maharashtra : शरद पवारांना सर्वौच्च राजकीय धक्का बसल्यानंतर आता आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.
Feb 7, 2024, 08:29 AM ISTNCP Crisis: 'पक्षाचा बाप आमच्यासोबत', निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रोहित पवारांनी 'लायकी' काढली, म्हणतात...
NCP Party Symbol Crisis: सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी (NCP Party and Symbol) बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Feb 6, 2024, 08:30 PM ISTनिवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! 'राष्ट्रवादी' अजितदादांचीच, अजित पवार गटाला मिळाला 'पक्ष आणि चिन्ह'
NCP Party and Symbol Row: शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला (Ajit Pawar group) पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे.
Feb 6, 2024, 07:36 PM IST