'शिवसृष्टी'साठी पुरंदरेंना सरकारकडून ५ कोटींचा धनादेश सुपूर्द
पुणे महापालिकेच्या शिवसृष्टी प्रकल्पाचं काम प्रलंबित असताना बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रकल्पासाठी निधी देण्यावरून राजकीय वाददेखील उफाळून आलाय
May 12, 2018, 10:06 PM ISTपिंपरी-चिंचवडच्या चंद्रकांत कुलकर्णींचं मोदींकडून दुसऱ्यांदा कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी चिंचवडमधल्या चंद्रकांत कुलकर्णी यांचं मन की बातमधून दुस-यांदा कौतुक केलं.
Sep 24, 2017, 10:51 PM ISTपिंपरी-चिंचवडच्या चंद्रकांत कुलकर्णींचं मोदींकडून दुस-यांदा कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2017, 09:13 PM ISTमुंबई भाजपची नजरचूक सोशल मीडियावर ट्रोल; तेजस्वी यादवांनीही केली टीका
पूराच्या पाण्याचा तडाखा बसलेले बिहारमधील २० जिल्हे अद्यापही पुरेसे सावरले नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यांना देशभरातून मदत येत आहे. महाराष्ट्र भाजपनेही बिहार भाजपकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चेक स्वरूपात रक्कम दिली. दरम्यान, चेक लिहीताना अक्षरी रक्कम आणि संख्येतील रक्कम यात घोळ झाल्यामुळे हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला.
Sep 17, 2017, 04:39 PM ISTऔरंगाबाद : धनादेश वटतं नसल्याने शेतकरी हवालदिल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 08:06 PM ISTकर्मचाऱ्यांचे पगार बँक खात्यात किंवा चेकने जमा करणे बंधनकारक
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत 'पेमेंट ऑफ वेजेस' अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार चेकने द्यावे लागणार आहेत. १० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थांना हा नियम लागू असणार आहे.
Dec 21, 2016, 01:00 PM ISTनोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना रोख रकमेऐवजी धनादेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:36 PM ISTप्लेविन जॅकपॉट विजेत्यांना धनादेशाचं वाटप
प्लेविन जॅकपॉट विजेत्यांना धनादेशाचं वाटप
Jan 7, 2016, 10:45 AM ISTझी हेल्पलाईन : १३ दिवसांतच मिळाला ग्रॅज्युटीचा धनादेश
१३ दिवसांतच मिळाला ग्रॅज्युटीचा धनादेश
Dec 19, 2015, 08:43 PM IST