धन धना धन ऑफरस

जिओ यूझर्ससाठी शेवटची संधी, नाहीतर बंद होईल तुमचा नंबर!

तुम्ही जिओचे यूजर्स असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. १५ एप्रिल जिओ यूझर्ससाठी प्राईम मेंबरशिप घेण्यासाठी अखेरची तारीख होती. आता १५ एप्रिलनंतर ज्या यूजर्सनी रिचार्ज केलेले नाही त्यांच्यासाठी अखेरची संधी आहे की ते माय जिओ अॅप, जिओच्या वेबसाईट अथवा जिओ स्टोरवर जाऊन रिचार्ज करु शकतात.

Apr 17, 2017, 08:28 PM IST