धर्मराज काळोखे

एम डी ड्रग्ज प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचला झटका, काळोखेला जामीन

२२ कोटी रुपयांच्या एम डी ड्रग्ज प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचला न्यायालयाने जोरदार झटका दिलाय. १२२ किलो एम डी ड्रग्ज प्रकरण मुंबई क्राईमब्राचंच्या हातून जवळपास निसटले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी धर्मराज काळोखेला मुंबई सत्र न्यायालयाने ५ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन दिलाय. 

Aug 8, 2015, 09:57 AM IST

ड्रग्ज तस्कर धर्मराज काळोखेच्या 'बेबी'ला अखेर अटक

महिला ड्रगमाफिया असलेल्या बेबी पाटणकरला अखेर अटक करण्यात आलीय. बेबी पाटणकर ही एक खतरनाक ड्रग तस्कर म्हणून ओळखली जाते. 

Apr 22, 2015, 05:37 PM IST

ड्रग्ज तस्कर धर्मराज काळोखेची बेबी... आणि बेबीची माया!

गेल्या 15 वर्षांपासून ड्रग्ज तस्करीतून बेबी पाटणकर नावाच्या महिलेनं करोडो रूपयांची माया जमवलीय. बेबीचा बॉयफ्रेंड आणि निलंबित पोलीस कॉन्स्टेबल धर्मराज काळोखे याच्या चौकशीतून हा गौप्यस्फोट झालाय. बेबी पाटणकर माया मेमसाब कशी बनली पाहुयात... 

Mar 25, 2015, 08:02 PM IST

ड्रग्ज आणि बाला... पोलीसही पागल झाला!

मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातला कॉन्स्टेबल धर्मराज काळोखेकडून सातारा पोलिसांना एमडी या घातक अंमली पदार्थाचा तब्बल ११० किलो साठा सापडला. मात्र या प्रकरणात एक वेगळा ट्वीस्ट निर्माण झालाय. यात धर्मराज काळोखेच्या प्रेयसीची भूमिका असल्याचं समोर येतंय. हे दोघे गेल्या १५ वर्षांपासून अंमली पदार्थांची तस्करी करत होते. 

Mar 13, 2015, 12:45 PM IST