नगरसेवक मुलाखत

मनसेची मुलाखत प्रकिया पूर्ण

मनसे मुंबईत सगळ्या जागा लढवणार आहे, म्हणजे २२७ जागा लढवणार आहे. मनसेची मुंबईतली उमेदवार निवडीसाठीची मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रात्री नाशिकला रवाना होणार आहेत.

Jan 9, 2012, 09:28 PM IST