नवऱ्यामुलाचा मृत्यू

स्वत:च्याच लग्नात नाचताना नवऱ्या मुलाचा मृत्यू

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. मात्र या आनंदाच्या क्षणी अनपेक्षित असं काही घडावं ज्यामुळे रंगाचा बेरंग व्हावा. असंच काहीसं वडोदऱ्यात घडलंय.

May 12, 2017, 04:23 PM IST

लग्नात सेलिब्रेशनदरम्यान हवेत गोळीबार, नवरदेवाचा मृत्यू

लग्नसोहळ्यात सेलिब्रेशनदरम्यान हवेत केलेल्या गोळीबारात नवऱ्यामुलाचा मृत्यू झाल्याची घटना सीतापूरमध्ये ही घडलीये. 

Feb 18, 2016, 12:40 PM IST