नववधू

देवदर्शनाला नववधू पतीसोबत आली, प्रियकराबरोबर पळून गेली

देवदर्शनाला गेलेल्या नववधूने आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पलायन केले.

Jun 22, 2019, 08:27 AM IST

बॉलिवूड अभिनेत्यासाठी लग्नमंडपातून पळाली नववधू?

काही कामात व्यग्र असतानाच....

Jun 18, 2019, 01:43 PM IST

चक्क नववधू बुलेटवरुन लग्नमंडपात आली आणि...

आपल्या लग्नात चक्क नववधू बुलेटवरुन लग्नमंडपात आली.

Jan 3, 2019, 10:01 PM IST

भर मंडपात वधूने मारली कानफटात ...

भारतामध्ये लग्न हा मोठा सोहळा असतो. त्यामध्ये अनेक संस्कारांचा, रीतींचा समावेश असतो. आजकाल लग्नामध्ये वरमाला घालताना एक खास स्पर्धा रंगते. कोण अधिक उंचावर जातं आणि समोरची व्यक्ती त्याच्यागळयात कसा हार घालते? 

Jul 2, 2018, 03:57 PM IST

लग्नाच्या पहिल्या वर्षी हा विचार करतात मुली!

 लग्न होण्यापूर्वी मुलींच्या मनात अनेक प्रश्न असतात. 

May 12, 2018, 01:45 PM IST

लग्नघरावर हल्ला, नववधूसह आई - भाऊ गंभीर जखमी

लग्नाच्या तयारीसाठी सोने दागिन्यांवर पाळत ठेवून हा हल्ला झाल्याचा अंदाज असून हल्ला करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत.

Apr 26, 2018, 10:23 PM IST

व्हिडिओ: लग्नाच्या दिवशी बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरीने केला बेले डान्स

समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) सध्या एक व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. ज्यात एक नवरी लग्नाचे कपडे आणि जिन्स पॅन्ट असा हटके पोषाख करून डान्स करताना दिसत आहे.

Mar 14, 2018, 05:31 PM IST

उत्तर प्रदेश : पैसा, दागिण्यांसाठी विवाहीत जोडप्यांचा 'सरकारी लग्ना'चा डबल धमाका

योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे समजताच सरकार घडबडून जागे झाले आहे. सरकारने चौकशी सुरू केली असून, सत्यता तपासून सरकारने काही जोडप्यांकडे दिलेली रक्कम आणि भेटवस्तू परत घेतल्या आहेत. तर, काही ठिकाणी वसूली सुरू आहे.

Mar 5, 2018, 11:09 AM IST

सप्तपदीनंतर काही तासातच वधूने दिला बाळाला जन्म!

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये एक अजब प्रकार समोर आलाय. इथे एका गावात लग्नानंतर घरी आलेल्या नववधूची अचानक तब्येत बिघडली.

Feb 22, 2018, 05:54 PM IST

VIDEO : वधूसोबत सेल्फी घेण्यास नकार दिल्यानं भर मंडपात हाणामारी!

कानपूरच्या एका लग्न समारंभादरम्यान सेल्फी घेण्यावरून जोरदार हंगामा झालेला पाहायला मिळाला... हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.

Feb 14, 2018, 10:47 PM IST

नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

विवाहासाठी आलेल्या नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. चोरट्यांनी साडेसात लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केलाय. 

Jan 23, 2017, 10:22 AM IST

नववधू बाईकवरून पडली, नवरदेवाला कळलंच नाही

नवरदेवाला घरी जायची एवढी घाई झाली होती की, गतिरोधक आल्यानंतर बाईकवर मागे बसलेली नववधू...

Jul 20, 2016, 01:01 PM IST