नवीन वर्सोवा पूल

नव्या वर्सोवा पुलाची एक लेन वाहतुकीसाठी बंद

घोडबंदर नजीकच्या नवीन वर्सोवा पुलाच्या दुरुस्ती कामासाठी अखेर मुहूर्त सापडलाय. आजपासून नव्या वर्सोवा पुलाची एक लेन बंद करण्यात आलीय. तर त्याच्या बाजूची एक लेन हलक्या वाहनांसाठी सुरू आहे. 

Dec 7, 2018, 09:44 PM IST