मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर गडगडले
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर गडगडले आहेत. मात्र दर कमी होण्यासाठी वाढलेली आवक हे कारण असलं तरी आणखी एक अजब कारण आहे. काय आहे हे दुसरं कारण पाहा हा रिपोर्ट
Nov 24, 2017, 10:53 PM ISTनवी मुंबई विमानतळाची डेडलाईन चुकण्याची शक्यता
उलवे येथील विमानतळाच्या प्राथमिक कामाला सुरूवात झाली आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लागणारा वेळ लक्षात घेता डिसेंबर २०१९ ही नवी मुंबई विमानतळाची डेडलाईन चुकण्याची शक्यता आहे.
Nov 24, 2017, 10:16 PM ISTनवी मुंबई | नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरूवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 10:54 PM ISTबडोदा बॅंक दरोडा प्रकरणी ७ जणांना अटक, असा आखला प्लान
बँक दरोडा प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत सातजणांना अटक केली. आंतरराज्य टोळीनं हा दरोडा घातल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झालीय. आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट.
Nov 22, 2017, 12:08 AM ISTखारघर येथे दोन रिक्षा संघटनांत जोरदार हाणामारी
खारघर स्टेशन परिसरात खारघर रिक्षा युनियन आणि तळोजा रिक्षा युनियन यांच्यात जोरदार हाणामारी झाली.
Nov 21, 2017, 10:56 PM ISTनवी मुंबई | बँक ऑफ बडोदा, कसा घातला दरोडा?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 10:51 PM ISTखारघर | रिक्षाचालकांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 10:48 PM ISTनवी मुंबई | बँक ऑफ बरोडा दरोडा प्रकरणात एकाला कोलकात्यातून अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 10:47 AM ISTबँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरण, हावडामधून आणखी एकाला अटक
नवी मुंबईत बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर शाखेवरील दरोड्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे.
Nov 21, 2017, 10:40 AM ISTनवी मुंबई । बँक ऑफ बडोदाप्रकरणी एका संशयीताला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 08:39 PM ISTनवी मुंबई । तळोजा एमआयडीसीच्या प्रदूषणाचा नागरिकांना फटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 11:23 AM ISTनवी मुंबई | बॅँक ऑफ बडोदामधील चोरी प्रकरणाविरूद्ध शिवसेनेचे आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 18, 2017, 05:29 PM ISTबॅंक ऑफ बडोदा दरोडा किती कोटींचा पाहा
जुईनगर रेल्वे स्टेशन नजीकच्या बॅंक ऑफ बडोदा शाखेवर ७० फुटावरील एका दुकानातून भुयार खोदून दरोडा टाकला होता. मात्र, या दरोड्यात किती रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला, याची माहिती आता पुढे आलेय.
Nov 17, 2017, 07:11 PM ISTनवी मुंबईत बडोदा बॅंक दरोडा, सीसीटीव्ही फुटेज हाती
नवी मुंबईत बडोदा बँकेवर पडलेल्या दरोड्यासाठी चोरट्यांनी खणलेल्या भुयाराची दृष्यं समोर आलीयेत. बँक ऑफ बडोदाच्या शाखेमध्ये दरोडा टाकून ३७ लॉकर फोडल्याचं उघड झालं होतं.
Nov 16, 2017, 06:08 PM ISTनवी मुंबई | बँक दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज हाती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 04:58 PM IST