खेळायला गेला तो परत आलाच नाही... इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू
Shocking News: कुठे घडली ही घटना? तुमची मुलंही बांधकाम सुरू असणाऱ्या परिसरामध्ये खेळण्यासाठी जातायत? या मुलासोबत जे घडलं ते जाणून मन विचलित होईल...
Dec 12, 2024, 07:08 AM IST
...तरच तुमचा अर्ज पात्र; CIDCO Lottery संदर्भात मोठी अपडेट
CIDCO Lottery 2025 : सिडकोच्या घरासाठी प्रयत्न करताय? अटीशर्थी माहितीयेत? गृहनिर्माण योजनेअंतर्गत आता नवा टप्पा काय? काय आहे सिडकोची नवी अपडेट? पाहा
Nov 28, 2024, 02:11 PM IST
मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय देणारी तिसरी मुंबई 'या' नावाने ओळखली जाणार; MMRDA ने ठेवले खास नाव
Karnala-Sai-Chirner New Town (KSC New Town) : मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय म्हणून नव्याने विकसीत करण्यात येत असलेल्या तिसऱ्या मुंबईला नविन नाव ठेवण्यात आले आहे. MMRDA ने हे नाव ठेवले आहे. या नावानेचही तिसरी मुंबई ओळखली जाणार आहे.
Oct 22, 2024, 04:37 PM ISTमुंबईतील टोलमाफी नेमकी किती दिवसांसाठी? CM एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'निवडणुकीपुरता...'
मुंबईत प्रवेश करताना उभारण्यात आलेल्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी (Toll exemption) करण्यात आली आहे. आज म्हणजेच सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
Oct 14, 2024, 01:22 PM IST
'निर्णय निवडणुकीपुरता...', मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
Raj Thackeray on Toll Mafi : मुंबईकरांना टोलमाफी मिळावी म्हणून मनसे आणि राज ठाकरे यांनी अनेक आंदोलन केले. आज राज्य सरकारने टोलमुक्तीची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया दिलीय.
Oct 14, 2024, 12:18 PM ISTकहानी में ट्विस्ट! CIDCO lottery 2024 मध्ये 'या' घरांसाठी मोजावी लागणार जास्त किंमत
CIDCO lottery 2024 : काय सांगता....? सिडको घरांसाठी जास्त रक्कम आकारणार? पाहा काय आहे त्यामागचं कारण. सविस्तर वृत्त लक्ष देण्याजोगं...
Oct 4, 2024, 11:19 AM IST
नवी मुंबईत शिक्षिकेने वर्गातच 5 वर्षाच्या विद्यार्थिनीचे केस धुतले; सत्य समोर येताच पालकांना धक्का बसला
नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. एका शिक्षिकीने आपली चुकी लपवण्यासाठी विद्यार्थीनीचे केस धुतले आहेत.
Sep 20, 2024, 07:09 PM ISTस्टेशन, बाजार, उद्यानं सर्वकाही जवळ; दसऱ्याच्या मुहूर्तावर CIDCO ची बंपर लॉटरी, कोण ठरणार लाभार्थी?
CIDCO Lottery 2024 : हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी सिडको आणि म्हाडाच्या सोडती बरीच मदत करतात. अशीच सोडत अवघ्या काही दिवसांत सर्वांचं लक्ष वेधणार आहे.
Sep 20, 2024, 08:40 AM IST
नवी मुंबईककरांचा प्रवास स्वस्त होणार, मेट्रोच्या तिकिटात तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी कपात
नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 07 सप्टेंबर 2024 पासून मेट्रोच्या तिकिटात 33 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. कसा असणार नवीन दर? जाणून घ्या सविस्तर
Sep 5, 2024, 08:22 PM ISTCidco lottery : उरले फक्त काही दिवस; 'या' मुहूर्तावर जाहीर होणार सिडकोची नवी गृहयोजना
Cidco lottery 2024 : सिडकोच्या नव्या गृहयोजनेचीच सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली असताना आता अखेर या योजनेसाठीचा मुहूर्त सापडल्याचं स्पष्ट होत आहे.
Aug 21, 2024, 08:52 AM ISTनवी मुंबई का किंग कौन? गणेश नाईक की मंदा म्हात्रे? पावर कुणाची?
Maharashtra Politics : नवी मुंबई भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.. मंदा म्हात्रे आमदार असलेल्या बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक लढण्याच्या तयारीत आहेत.. त्यामुळे म्हात्रे विरुद्ध नाईक वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय..
Jul 29, 2024, 07:13 PM IST
राज्याच्या अर्थसंकल्पातील Top 10 घोषणा; पेट्रोल - डिझेलपासून 'या' योजनांसाठी निधी
Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीवस सरकारने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांपासून, महिला आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या आहेत पाहूयात.
Jun 28, 2024, 04:08 PM ISTअरे व्वा! ऐन पावसाळ्यात शिवनेरीचा अटल सेतूवरून प्रवास; पुणे- मुंबई अंतर गाठा 'इतक्या' वेळात...
Atal Setu Shivneri : एखादा चित्रपट संपायच्या आधीच तुम्ही मुंबईत पोहोचणार... तिकीट दरातही मिळणार सवलत... पाहा सविस्तर वृत्त
Jun 19, 2024, 09:27 AM ISTMumbai Rain : उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा, मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात, 'या' तारखेला मान्सून होणार दाखल
Monsoon in Mumbai : मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. नवी मुंबई, सायनसह काही भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालीय. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सून गोव्यात दाखल झाला असून तो 8 - 9 जूनपर्यंत मुंबईत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
Jun 6, 2024, 06:40 AM ISTYouTube वर पाहून घरातच छापल्या 100, 200 च्या नोटा; आरोपीची हुशारी पाहून पोलिस शॉक
नवी मुंबईत एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाने YouTube वर पाहून घरातच बनावट नोटा छापल्या आहेत.
May 17, 2024, 06:16 PM IST