नांदेड

नोकरीचं आमिष दाखवून महिलेची विक्री करणाऱ्या टोळीचा भांडाफोड

नोकरीचं आमिष दाखवून एका महिलेला विकू पाहणाऱ्या टोळीचा भांडाफोड, नांदेड रेल्वे स्थानकातल्या दक्ष फळविक्रेत्या महिलांमुळं होऊ शकला. 

Nov 5, 2015, 09:57 AM IST

शीख धर्मियांचा दिवाळ सणावर बहिष्कार!

देशातील वाढत्या धार्मिक वादंगात आता आणखी एका वादाची भर पडलीय. यंदा शीख धर्मातील कुणीही दिवाळी साजरी न करण्याचा हुकूमनामाच जाहीर करण्यात आलाय. 

Nov 3, 2015, 04:14 PM IST

पाकिस्तानचं आदरातिथ्य स्वीकारलं, तेव्हा कुठे गेला राष्ट्रधर्म - दानवे

सध्या भाजप-शिवसेना वादावर पडदा पडला असतांना संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपकडून उत्तर येतंय. पाकिस्तानला आता विरोध करणारे संजय राऊत दोन वेळा तिथं जाऊन आले. त्यांचं आदरातिथ्य स्वीकारून आले. तेव्हा त्यांना समजलं नाही का पाकिस्तान देशाचा शत्रू आहे. तेव्हा कुठं गेला होता त्यांचा राष्ट्रधर्म, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी लगावलाय. 

Oct 15, 2015, 10:12 PM IST

माफी मागायला लावल्याच्या रागानं नराधमांचा मुकबधीर मुलीवर बलात्कार

मुलीची माफी मागायला लावल्याचा सूड घेण्याकरता त्या मुलीवरच नांदेडमधल्या दोघा नराधमांनी बलात्कार केला. नांदेड जिल्यातील खडकी गावात हा प्रकार घडलाय. तुकाराम गव्हाने आणि मारोती कदम अशी त्यांची नावं आहेत. 

Oct 11, 2015, 09:49 PM IST

दुष्काळावर मात : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विद्यार्थी राबतायत

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विद्यार्थी राबतायत

Oct 1, 2015, 12:21 PM IST

आरटीआय कार्यकर्त्याला आणि कुटुंबीयांना मारहाण

आरटीआय कार्यकर्त्याला आणि कुटुंबीयांना मारहाण

Sep 30, 2015, 01:33 PM IST

दुष्काळावर मात : गायकवाड कुटुंबाचा जगण्याचा संघर्ष

गायकवाड कुटुंबाचा जगण्याचा संघर्ष

Sep 23, 2015, 10:51 AM IST

संवेदनाहीन : तलाठ्यानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून घेतली लाच

तलाठ्यानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून घेतली लाच

Sep 11, 2015, 09:18 PM IST

'स्मार्ट वुमन'ची श्रावण क्वीन - कल्पना कोळी (मसणजोगी समाजातील पहिली डॉक्टर)

'स्मार्ट वुमन'ची श्रावण क्वीन - कल्पना कोळी (मसणजोगी समाजातील पहिली डॉक्टर)

Sep 8, 2015, 01:37 PM IST