Maha Kumbh Stampede: महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत नेमके किती मृत्यू झाले? खरा आकडा अखेर आला समोर
Maha Kumbh Stampede: महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला असून, यातील 25 जणांची ओळख पटली आहे. तसंच 60 जण जखमी असून, अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी वैभव कृष्णा यांनी दिली आहे.
Jan 29, 2025, 07:26 PM IST
नागा साधू होण्यासाठीची 'टांगतोड' प्रक्रिया खूपच भयंकर! लिंग निकामी केलं जातं का?
Naga Sadhu : नागा साधू होण्यासाठीची 'टांगतोड' प्रक्रिया खूपच भयंकर आणि वेदनादायी आहे. जाणून घेऊया या प्रक्रियेविषयी.
Jan 29, 2025, 05:55 PM ISTMahakumbh Stampede : महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी; सर्व 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द, पहाटे मोदींचा योगींना फोन
Mahakumbh Stampede : संगमनगरी प्रयागराज इथं सध्या सुरुर असणाऱ्या महाकुंभ मेळ्यामध्ये सध्या कोट्यवधी साधूसंत आणि सामान्य नागरिकांनी हजेरी लावलेली असताना इथं एक विपरित प्रकार घडला आहे.
Jan 29, 2025, 06:27 AM IST
Viral Video : आधीचा बॉडीबिल्डर, आताचा साधू; एकाच आयुष्यात कैक रुपांमध्ये जगतोय हा माणूस
Viral Video : मकर संक्रांतीच्या मंगल पर्वाच्याच दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आणि असंख्य साधू, साध्वींनी गंगास्थानं करत या पवित्र मेळ्यात सहभाग नोंदवला.
Jan 15, 2025, 12:15 PM IST
Female Naga Sadhu : महिला नागा साधू कसे बनतात? अत्यंत रहस्यमयी असतो त्यांचा प्रवास
Female Naga Sadhu : जी लोक दैनंदिन जीवनाचा त्याग करुन अध्यात्माच्या वाट धरतात त्यांना साधू किंवा साध्वी म्हटलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये अध्यात्माकडे लोकांचा कल वाढला आहे. याचा प्रवास हा खूप खडतड असतो. त्यात महिला नागा साधूबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता कायम दिसून येते.
Sep 14, 2024, 07:11 PM ISTMahila Naga Sadhu : महिला नागा साधूंची रहस्यमयी दुनिया उघड; स्वत:चच पिंडदान करतात आणि...
Mahila Naga Sadhu : दैनंदिन जीवनाचा त्याग करत अध्यात्माच्या वाटेवर जाणाऱ्या मंडळींना अनेकदा साधू किंवा साध्वी संबोधलं जातं. अशा या प्रत्यक्ष जगापासून दूर असणाऱ्या विश्वाविषयी अनेकांनाच कुतूहल असतं.
Aug 9, 2024, 12:30 PM ISTनागा साधूंना थंडी का वाजत नाही?
अंगावर फासेललं भस्म, डोक्यावर केसांच्या जटांचे टोपलं... कुंभ मेळ्यांमध्ये अशा प्रकारचे नागा साधू पहायला मिळतात. मात्र, नागा साधू होणं फारच कठिण आहे. अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो.
Jan 21, 2024, 05:23 PM ISTअंगावरच्या कपड्यांचा त्याग, नागा साधू बनण्यासाठी का लागतात 12 वर्ष?
अंगावरच्या कपड्यांचा त्याग, नागा साधू बनण्यासाठी का लागतात 12 वर्ष?
Sep 27, 2023, 10:01 PM ISTसैफच्या 'नागा' आणि रणवीरच्या 'खिलजी' चेहऱ्यामागे 'या' व्यक्तीचा हात
काय आहे या लूकमागचं गुपित
Oct 16, 2019, 01:16 PM ISTPHOTO : या नागा साधूला ओळखलंत का?
सैफचा हाच योद्ध्या नागा साधूच्या वेशातील लूक सोशल मीडियावर लीक झालाय
Aug 28, 2018, 01:24 PM ISTविशेष कार्यक्रम: नागा साधू
Sep 2, 2015, 09:54 AM ISTसिंहस्थ कुंभपर्व: नागा साधू म्हणजे नेमके कोण?
Aug 23, 2015, 08:03 PM ISTकसे बनतात नागा साधू?
महाकुम्भमेळ्यात नागा साधूंचा जत्था हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण हे नागा साधू म्हणजे नेमके असतात कोण, करतात काय आणि मुख्य म्हणजे बनतात कसे? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो. नागा साधू बनवण्याची प्रक्रिया आखाड्यांमध्ये घडते. मात्र ही खूप खडतर असते.
Jan 31, 2013, 04:12 PM IST