निवडणूक निकालाआधी हालचालींना वेग, नायडूंनी घेतली पवार आणि राहुल गांधींची भेट
निकालाआधीच विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न
May 18, 2019, 01:32 PM ISTअध्यात्मिकता ही भारताची मोठी ताकद - उपराष्ट्रपती
भारताचे नवनिर्वाचीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अध्यात्मिकता ही भारताची मोठी ताकद आहे, असे म्हटले आहे. खैराताबाद येथील प्रसिद्ध गणेश मंडळात जाऊन नायडू यांनी सोमवारी पूजा केली. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय तसेच भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.
Sep 4, 2017, 04:56 PM ISTकेंद्रीयमंत्री नायडूंचे वादग्रस्त विधान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2017, 04:09 PM ISTमनमोहन सिंहांच्या चौकशी मागे सरकार नाही : केंद्र
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची सीबीआय चौकशीमागे केंद्र सरकारचा कोणताही हात नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. कॉंग्रेसचा बदला घेण्यासाठीच ही चौकशी करण्यात आल्याचा आरोपही सरकारने फेटाळून लावला आहे.
Jan 21, 2015, 08:03 PM IST