नाशिकमध्ये इच्छुकांचा प्रचार सुरू
नाशिकमध्ये अजून कुठल्याच पक्षाची उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. तरीही विविध पक्षातल्या इच्छुकांनी तिकीट गृहीत धरुन प्रचार सुरू केला आहे. तर अनेकांनी तिकीट न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे.
Jan 28, 2012, 11:07 PM ISTनाशिकमध्ये युतीला भगदाड
नाशिकमध्ये महायुती फुटली आहे. शिवसेना भाजपमधील नेत्यांच्या वादामुळे महायुतीत फुट पडल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिकमध्ये आता बहुरंगी लढत होऊन शिवसेना-रिपाइं विरुद्ध भाजपचा सामना रंगणार, अशी चिन्हं दिसत आहेत.
Jan 26, 2012, 07:25 PM ISTनाशिकमध्ये अण्णांच्या स्वयंसेवकांचं प्रबोधन
अण्णा हजारेंच्या समर्थकांनी काही ठिकाणी थेट निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. तर नाशकात त्यांनी प्रबोधन आणि प्रचाराचं काम हाती घेतलं आहे.
Jan 25, 2012, 10:30 PM ISTभुजबळांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल
भुजबळ फाऊण्डेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नाशिक फेस्टिवलसंदर्भात ही तक्रार दाखल झाली आहे. नाशिकमध्ये आचारसंहिताभंगाचे अनेक प्रकार घडत असतानाही निवडणूक आय़ोग उदासीनच असल्याचा आरोप होत आहे.
Jan 24, 2012, 10:53 PM IST