निंबस

बीसीसीआयच्या गुगलीवर निंबस क्लीन बोल्ड

बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडियाने (बीसीसीआय) कठोर भूमिका घेत निंबस कंपनी सोबत असलेला प्रसाराणाच्या हक्का संबंधीचा करार रद्द केला. निंबसने बीसीसीआयला वेळेत पैसे न दिल्याने हे कठोर पाऊल उचलण्यात आलं तसेच दिलेली २००० कोटी रुपयांची बँक गँरटीही जप्त करण्यात आली आहे.

Dec 12, 2011, 03:59 PM IST