नितीश कुमार

नितीश कुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच रचणार नवा इतिहास

एनडीएच्या बैठकीत जोडीयू, भाजप, हम आणि व्हीआयपी पक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते मंडळी उपस्थित होते. 

 

Nov 15, 2020, 04:44 PM IST

राजभवनात होणार नितीश कुमारांचा शपथविधी

बिहारमध्ये उद्या एनडीए सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता

Nov 15, 2020, 01:58 PM IST

'पवारांच्या सल्ल्याने बिहारमध्ये 'महाराष्ट्र पॅटर्न' राबवावा'

महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा नितीश कुमारांना सल्ला

 

 

Nov 11, 2020, 08:18 PM IST

'तेजस्वी'ने करुन दाखवलं, मोदी-नितीश यांच्याशी एकहाती लढत - सामना

बिहारची निवडणूक ( Bihar Election Results) रंगतदार झाली. त्यात रंग भरण्याचे काम तेजस्वी यादव यांनी केले.

Nov 11, 2020, 08:46 AM IST

Bihar Results : 'यशस्वी' झाली तेजस्वी यांची लढाई, पराभवानंतरही ताकद वाढली

 बिहारमध्ये (Bihar) पुन्हा एकदा नितीश कुमार (Nitish Kumar) यांचे सरकार येत आहे. मात्र, तेजस्वी यादव यांचा पराभव म्हणता येणार नाही. 

Nov 11, 2020, 07:35 AM IST

सलग चौथ्यांदा नितीश कुमार होणार मुख्यमंत्री, एनडीएला स्पष्ट बहुमत

बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Election Results) एनडीएला (NDA ) स्पष्ट बहुमत मिळाले आहे.  

Nov 11, 2020, 06:55 AM IST

तेजस्वी यादव आघाडीवर, घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

आरजेडीचे ( Rashtriya Janata Dal) अध्यक्ष तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा गराडा घातला आहे.  

Nov 10, 2020, 11:37 AM IST

Bihar Elections Results 2020 : बिहार निवडणुकीचा निकाल 'या' कारणामुळे लांबणीवर

बिहार निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष 

Nov 10, 2020, 07:41 AM IST

कोरोनामुळे बिहार विधानसभा निकाल हाती यायला लागणार वेळ

कोरोनामुळे बिहार विधानसभेचे (Bihar Election) निकाल हाती यायला वेळ लागणार आहे.   

Nov 10, 2020, 07:33 AM IST

Bihar Election Results: एनडीएला स्पष्ट बहुमत तर आरजेडी मोठा पक्ष

बिहार विधानसभा निवडणुकीच्य़ा (Bihar Assembly Election Results) मतमोजणीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले होते. तेजस्वी यादव यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ७५ जांगावर विजय मिळवला आहे.

Nov 10, 2020, 06:43 AM IST

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर प्रचार सभेत कांदे फेकले

कांदा निर्यातबंदीचा मुद्दा बिहार निवडणुकीतही गाजत आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर थेट प्रचार सभेतच एकानं कांदे आणि दगड फेकून मारले.  

Nov 3, 2020, 10:48 PM IST

बिहार : नितीश कुमार सरकारमधील आणखी एका मंत्र्याचे कोरोनाने निधन

बिहार राज्यातील नितीश कुमार यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याचे कोरोनाने निधन झाले आहे. 

Oct 16, 2020, 11:45 AM IST