निमंत्रण पत्रिका

PHOTO : सायनाचा विवाह याच वर्षात, पाहा निमंत्रण पत्रिका

पाहा, काय आहे सायना नेहवालच्या विवाहाची तारीख 

Nov 27, 2018, 04:01 PM IST

'रेल्वे'चे भोंगळ कारभार : निमंत्रण पत्रिकेत दिवंगत आमदाराचे नाव

रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा ढळढळीत नमुना पुन्हा एकदा जगसमोर आलाय. गोरेगावपर्यंत हार्बर रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात आलाय. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संध्याकाळी गोरेगाव स्थानकात होणार आहे. पण यानिमित्तानं छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेनेचे दिवंगत आमदार प्रकाश सावंत यांचं नाव निमंत्रितांच्या यादीत छापण्यात आलंय.

Mar 29, 2018, 07:44 AM IST

नागपूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नेत्यांचा राजकीय तेरावा

राजकारणानं खालची पातळी गाठल्याची घटना नागपूरमध्ये पाहायला मिळाली आहे.

Feb 11, 2017, 07:16 PM IST

लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर युवराजकडून मोदींच्या नावात चूक

भारताचा क्रिकेटर युवराज सिंग येत्या 30 नोव्हेंबरला अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत लग्नबंधनात अडकतोय.

Nov 25, 2016, 07:35 PM IST

व्हिडिओ : भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर एलईडी!

कर्नाटकचे माजी मंत्री आणि खाणकाम उद्योगपती गली जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचं लग्न भलतंच चर्चेत आहे. 

Oct 19, 2016, 04:56 PM IST