महागाई दर घटल्यानं आरबीआय व्याजदर कमी करणार?
देशातल्या किरकोळ महागाई दरानं नवा नीचांक गाठल्यामुळे रिझर्व्ह बँकेवर व्याजदर कमी करण्याचा दबाव वाढतो आहे. महागाई कमी झालीय आणि त्यासोबत विकासदरही घटल्यानं पुढच्या महिन्यात उर्जित पटेल आणि मॉनेटरी पॉलिसी कमिटी व्याजदरांविषयी काय भूमिका घेते याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
Jul 13, 2017, 06:32 PM ISTसोन्यानं गाठला दहा महिन्यांचा नीचांक
सोन्याच्या भावानं दहा महिन्यांचा नीच्चांक गाठला आहे.
Dec 9, 2016, 04:52 PM IST